मुंबई मध्ये New Year Celebrations साठी Bandra Reclamation वर रोषणाई; पाहा ‘बांद्रा वंडरलँड’ ची झलक
सध्या मुंबई मध्ये रात्री 9 नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोविड 19 नव्या नियमावलीचं पालन करून ‘बांद्रा वंडरलँड’ ला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनचं औचित्य साधत Bandra Reclamation परिसरात आकर्षक रोषणाई करत ‘बांद्रा वंडरलँड’ साकारण्यात आलं आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आलेल्या या वंडरलॅंडचा व्हिडीओ नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून कोविड नियमांचे पालन करत सुरक्षितपणे उत्सवाचा मनसोक्त आनंद घ्या असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी शेअर केली ‘बांद्रा वंडरलँड’ ची झलक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)