Bandra-Versova Sea Link: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा निर्णय, वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला दिले करण वीर सावरकर यांचे नाव

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला करण वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

वीर सावरकर जयंतीच्या दिवशी वीर सावरकर गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला करण वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement