Bandra Versova Coastal Road:वांद्रे वर्सोवा कोस्टल रोड कंत्राटदारास दिरंगाईबद्दल दंडाची नोटीस; एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात माहिती

5% काम अपेक्षित असताना केवळ 2% काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती विधिमंडळात दिली.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

वांद्रे वर्सोवा कोस्टल रोड कॉन्ट्रॅक्टरला प्रकल्पाच्या दिरंगाईबद्दल दंडाची नोटीस बजावल्यानंतर काम थांबवले आहे. 5% काम अपेक्षित असताना केवळ 2% काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती विधिमंडळात दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या