Building Collapsed at Bandra: वांद्रे येथील बेहराम नगर परिसरात 5 मजली इमारत कोसळली, पाच जण अडकल्याची भीती

वांद्रे येथील बेहराम नगर परिसरात 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. इमारतीचा भाग कोसळल्याने त्याखाली पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Building Collapsed | (Photo Credit : ANI)

वांद्रे येथील बेहराम नगर परिसरात 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. इमारतीचा भाग कोसळल्याने त्याखाली पाच जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून घटनास्थळी एक अग्निशमन दलाची गाडी, बचाव कार्याची एक वॅन, 6 रुग्णवाहिका पोहचल्या असल्याची महापालिकेने माहिती दिली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement