हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार होणार - मंत्री एकनाथ शिंदे
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार होणार असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार होणार असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. नागपूर-मुंबई दरम्यान बांधण्यात आलेल्या या महामार्गावर 9 ग्रीन ब्रिजेस आणि 17 अंडरपासेस आहेत. ज्याद्वारा वाईल्ड प्राणी फिरू शकतील.
AIR News Mumbai Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Metro 3 Phase 2 आणि Samruddhi Expressway चा अंतिम टप्पा 1 मे रोजी सुरू होण्याची शक्यता
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement