Azadi Ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत गाताना माजी सैनिकाचा मृत्यू

राष्ट्रगीत सुरु असतानाच एका माजी सैनिकाचे निधन झाले आहे. ही घटना नाशिक येथील एका खासगी शाळेत घडली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरु असताना चंद्रभान माळूंजकर या 81 वर्षीय माजी सैनिकाचा मृत्यू झाला.

राष्ट्रगीत सुरु असतानाच एका माजी सैनिकाचे निधन झाले आहे. ही घटना नाशिक येथील एका खासगी शाळेत घडली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरु असताना चंद्रभान माळूंजकर या 81 वर्षीय माजी सैनिकाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ही घटना घडली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement