मागील वर्षीप्रमाणे यंदा सणासुदीनंतर कोरोना रूग्ण वाढ रोखण्यासाठी 'गर्दी' टाळा, लसीकरणानंतरही मास्क वापरा: CM Uddhav Thackeray यांचं 'माझा डॉक्टर वैद्यकीय परिषद' दरम्यान आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स आणि डॉक्टरांसोबत कोविड 19 तिसर्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी ऑनलाईन वैद्यकीय परिषद घेतली होती.
मागील वर्षीप्रमाणे यंदा सणासुदीनंतर कोरोना रूग्ण वाढ रोखण्यासाठी 'गर्दी' टाळा, लसीकरणानंतरही मास्क वापरा असे आवाहन आज CM Uddhav Thackeray यांनी 'माझा डॉक्टर वैद्यकीय परिषद' दरम्यान केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Metro Line 4 Phase 2 Update: मुंबई मेट्रो लाईन 4 फेज 2 चे काम प्रगतीपथावर; विक्रोळीतील गांधी नगर जंक्शन येथे स्टील गर्डर बसवण्यास सुरुवात
Mumbai Croma Showroom Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मोठी आग, कोणतीही जीवितहानी नाही
Maharashtra Board SSC Result Date 2025: दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? पहा mahresult.nic.in वर कसा पहाल रिझल्ट
Job at Home Town: गावाजवळच नोकरीची संधी, सरकारची योजना; वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement