Aurangabad: छत्रपती संभाजींच्या प्रेमासाठी नव्हे राजकीय फायदा मिळवण्यासाठी औरंगाबादचे नामकरण- इम्तियाज जलील
छत्रपती संभाजींच्या प्रेमासाठी नव्हे तर राजकीय फायदा मिळवण्यासाठी औरंगाबादचे नामकरण करण्यात आले. सरकार कोसळत असताना मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत शेवटच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला, अशी टीका AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरास विरोध करण्यासाठी आयोजित मोर्चात ते बोलत होते.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)