Aurangabad News: फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंचाने उधळले पैसे, व्हिडओ व्हायरल (Watch Video)
पैसे उधळणारा व्यक्ती सरपंच असल्याचे समजते. हा सर्वप्रकार फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयासमोर घडला.
विहीर नोंदणी आणि मंजूरीसाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बेमूर्वतखोरपणाला कंटाळून एका सरपंचाने पचांयत समिती कार्यालयासमोरच पैशांची उधळण केली. पैसे उधळणारा व्यक्ती सरपंच असल्याचे समजते. हा सर्वप्रकार फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयासमोर घडला.
व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती गळ्यात पंशाची माळ घालून आलेला आहे. तो सरकार आणि प्रशासनाचा निशेष करतो आहे. काही अधिकाऱ्यांची नावे घेतो आहे. तसेच गळ्यातील माळेत असलेले पैसे उधळतो आहे. या घटनेचा व्हिडिओ सशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)