Aurangabad: मृत समजून स्मशानात चालू होते आजीबाईंवर अंत्यसंस्कार; सरणावरच झाल्या जिवंत
औरंगाबादच्या अंधानेर येथे एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे एका 80 वर्षांच्या आजींचे निधन झाले होते
औरंगाबादच्या अंधानेर येथे एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे एका 80 वर्षांच्या आजींचे निधन झाले होते. नातेवाईकांनी त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांना अग्नी देण्यासाठी स्मशानात नेले. तिथे त्यांना सरणावर ठेवले व अग्नी देणार इतक्यात आजींच्या पापण्या हलू लागल्या. त्यानंतर आजीबाई जिवंत असल्याचे समोर आले. त्यानंतर नातेवाईकांनी आजींना त्वरित रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: गर्भातील मूल आपले नसल्याचा संशय; वाळूज येथे गर्भवती महिलेची पतीकडून बेदम मारहाण, आरोपी अटकेत
Aurangabad East Election Result 2024: औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात फुललं कमळ; भाजपचे अतुल सावे विजयी; इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव
Bombay High Court On Cruelty: सुनेला टीव्ही पाहण्यापासून रोखणे क्रूरता नव्हे; मुंबई हायकोर्टाकडून पतीसह कुटुंबाची निर्दोष मुक्तता
Bombay High Court Upholds Renaming Of Aurangabad, Osmanabad: औरंगाबाद आणि उस्मानाबाद च्या नामांतरावर मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
Advertisement
Advertisement
Advertisement