Aurangabad Court New Building Inauguration: न्याय व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व सुविधा देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
न्याय व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व सुविधा देणार. गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावेत. कोर्टाचे कामकाज विलंबाने होते त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकाला बसतो. पैसा, वेळ आणि श्रम अधिक खर्च होतो. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया वेगाने होण्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
न्याय व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व सुविधा देणार. गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावेत. कोर्टाचे कामकाज विलंबाने होते त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकाला बसतो. पैसा, वेळ आणि श्रम अधिक खर्च होतो. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया वेगाने होण्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करु, हे आम्ही आपल्याला वचन देतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते औरंगाबद कोर्ट नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
न्याय व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व सुविधा देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)