Atul Bhatkhalkar On Sanjay Raut: शिवसेना संजय राऊत यांच्या ट्विटवरुन अतुल भातखळकर यांचे खोचक ट्विट
कोणाचाही नामोल्लेख करत केलेल्या ट्विटमध्ये भातकळकर म्हणतात, 'पत्र आईसाठी लिहिले होते, बहुधा पत्ता चुकला आणि मीडियाकडे पोहोचले'. संजय राऊत यांचे व्हायरल झालेले पत्र आणि भातकळकर यांचे ट्विटचे टायमींग.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या मातोश्रींना लिहिलेल्या पत्रावरुन भाजप आमदार अतुल अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. कोणाचाही नामोल्लेख करत केलेल्या ट्विटमध्ये भातकळकर म्हणतात, 'पत्र आईसाठी लिहिले होते, बहुधा पत्ता चुकला आणि मीडियाकडे पोहोचले'. संजय राऊत यांचे व्हायरल झालेले पत्र आणि भातकळकर यांचे ट्विटचे टायमींग. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता भातकळकर यांचा रोख राऊत यांच्याकडेच असावा असा अर्थ लावला जातो आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)