Assembly Speaker Election: महाविकास आघाडी सरकारला विधीमंडळाच्या अध्यक्षपदासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी पाठवला सीलबंद लिफाफा

महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून विधानसभा अध्यक्ष निवडणूकीबाबत सीलबंद लिफाफ्यात उत्तर मिळाले आहे.

(फोटो सौजन्य - फेसबुक )

महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून विधानसभा अध्यक्ष निवडणूकीबाबत सीलबंद लिफाफ्यात उत्तर मिळाले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)