Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे शिवसेना बंडखोर आमदारांसह कामाख्या मंदिरात दर्शनासाठी दाखल

Eknath Shinde

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे इतर आमदारांसह गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात पोहोचले. इथे दर्शन घेऊन ते गोव्यासाठी विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते महाराष्ट्रात दाखल होतील असे सांगण्यात येत आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement