Ashadi Ekadashi Wari 2022: आषाढी एकादशी निमित्त 6 ते 14 जुलै दरम्यान एसटी महामंडळाच्या 4700 विशेष गाड्या

वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठी 200 बसेस असतील

मंत्री अनिल परब | (File Photo)

आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी दि. 6 ते 14 जुलै दरम्यान एसटी महामंडळाच्या सुमारे 4700 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली. वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठी 200 बसेस असतील, असेही ते म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)