कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करण्याच्या व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- #कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला #आषाढीवारी साठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय.
- यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसंच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करण्याच्या व्यवस्था करण्याचे निर्देश. pic.twitter.com/3au3Nyaizz
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)