Pandharpur Wari 2022: पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी होणार मदत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी मदत होणार आहे. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सांगितले आहे.

Pandharpur Wari | File Image)

पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी मदत होणार आहे. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement