Pandharpur Ashadhi Wari 2022 संत श्रीमुक्ताईंच्या पालखीचे आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

कोरोना संकटानंतर यंदा 2 वर्षांच्या खंडानंतर पायी वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे.

Muktai Palkhi | PC: Twitter/Kr_Mulik

 संत श्रीमुक्ताईंच्या पालखीचे आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. यंदा 10 जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्याच्या अनुषंगाने आता पालख्यांचे पंढरपुरकडे प्रस्थान होण्यास सुरूवात झाली आहे. वारकरी पायी चालत राज्याच्या विविध भागातून पंढरपुरात दाखल होतील. यंदा 2 वर्षांनी पायी वारी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement