Ashadhi Wari 2022: रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघात, 15 वारकरी जखमी

रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातले वारकरी सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातून जात असताना भरधाव वेगानं आलेला टेम्पो वारकऱ्यांच्या दिंडीत घुसून झालेल्या अपघातात 15 वारकरी गंभीर जखमी झाले होते.

Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातले वारकरी सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातून जात असताना भरधाव वेगानं आलेला टेम्पो वारकऱ्यांच्या दिंडीत घुसून झालेल्या अपघातात 15 वारकरी गंभीर जखमी झाले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)