यंदादेखील आषाढी यात्रेच्या सोहळ्यावर कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण 12 जुलै पासून एकादशी पर्यंत 24 तास ऑनलाईन दर्शन खुले असेल.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान #विठ्ठल_रुक्मिणी_मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणीचे #दर्शन_ऑनलाईन पध्दतीने १२ जुलै पासून (प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत) भाविकांना २४ तास घेता येणार आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) June 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)