Raj Thackeray यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल; उत्तरसभेत तलवार दाखवल्यामुळे Arms Act अंतर्गत कारवाई

Raj Thackeray यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

Raj Thackeray यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल ठाण्यात गडकरी रंगायतन जवळ मनसेच्या उत्तरसभेत तलवार दाखवल्यामुळे Arms Act अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सभेपूर्वी त्यांचा सत्कार झाला होता आणि त्यावेळी राज ठाकरेंनी जाहीर सभेत तलवार उंचावल्याने ही कारवाई झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement