Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणात कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या- संजय राऊत

आर्यन खान प्रकरणात NCB ने कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या करायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. एका रिपोर्टनुसार हा एक पैशांचा मोठा खेळ आहे, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Aryan Khan Case

आर्यन खान प्रकरणात NCB ने कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या करायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. एका रिपोर्टनुसार हा एक पैशांचा मोठा खेळ आहे, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काही घटक महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे, असे राऊत पुढे म्हणतात. राऊत यांनी हे ट्विट राज्याचेे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग केले आहे.

आर्यन खान प्रकरणात NCB कडून कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement