Aryan Khan Bail Plea: आर्यन खान याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सेशन्स कोर्टाने ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याचा जामीन नाकारला. त्यानंतर त्याच्या वकीलाने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावरच आज सुनावणी होणार आहे.

Aryan Khan (Photo Credits: Instagram)

आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सेशन्स कोर्टाने ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याचा जामीन नाकारला. त्यानंतर त्याच्या वकीलाने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावरच आज सुनावणी होणार आहे.

आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now