राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यभरातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, घ्या जाणून
एकूण 9 महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने आणि महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राज्यभरातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज करण्यात आल्या. एकूण 9 महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Mumbai ED Office Fire: मुंबईतील ईडी कार्यालयाला आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement