ठाणे जिल्हा प्रमुख पदी केदार दिघे यांची, तर उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची नियुक्ती; Uddhav Thackeray यांचा निर्णय
ठाणे जिल्हा प्रमुख पदी केदार दिघे यांची तर, उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची नियुक्ती करण्यात आली
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाणे जिल्हा प्रमुख पदी केदार दिघे यांची तर, उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे. आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मातोश्रीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement