Apple CEO Tim Cook च्या हस्ते मुंबई मधील अ‍ॅपल स्टोअर चं उद्घाटन (Watch Video)

आजपासून मुंबई बीकेसी परिसरात असलेल्या जिओ ड्राईन इन वर्ल्ड मध्ये ग्राहकांसाठी हे स्टोअर उपलब्ध असणार आहे.

Apple Store | Twitter

Apple CEO Tim Cook च्या हस्ते मुंबई मधील अ‍ॅपल स्टोअर चं उद्घाटन करण्यात आले आहे. आजपासून मुंबई बीकेसी परिसरात असलेल्या जिओ ड्राईन इन वर्ल्ड मध्ये ग्राहकांसाठी हे स्टोअर उपलब्ध असणार आहे. सकाळी 11 ते रात्री 10  या वेळेत हे स्टोअर खुलं असेल अशी माहिती देण्यात आली आहे. आज स्टोअर उघडण्यापूर्वीच अनेक ग्राहकांनी गर्दी केली होती. स्टोअर उघडल्यानंतर टिम कूक यांनी ग्राहकांचीही भेट घेतली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now