Thane: खारेगाव जवळून 35.90 किलो गांजा जप्त; ANC कडून 3 जणांना अटक
ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने 8.22 लाख रुपये किंमतीचा 35.90 किलो गांजा मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगावजवळ एका वाहनातून जप्त केला.
ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने 8.22 लाख रुपये किंमतीचा 35.90 किलो गांजा मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगावजवळ एका वाहनातून जप्त केला. तसंच याप्रकरणी तीन अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Woman Dies By Suicide: लग्न करण्यास नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल
Kunal Kamra: कुणाल कामरा विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार, आता EOW करणार चौकशी
Kunal Kamra Apologize: कुणाल कामरा याने मागितली माफी, म्हणाला 'Deeply Sorry'; पण कोणाला? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement