Drugs Racket In Mumbai: मुंबई मध्ये वरळी, नालासोपारा भागात ड्रग्सचा मोठा साठा जप्त; तस्करही अटकेत

Anti Narcotics Cell of Mumbai Police कडून दोन ठिकाणी आज स्वतंत्र कारवाई करण्यात आली आहे.

Represerntational Image (Photo Credits: stevepb/Pixabay)

Worli Unit of Anti-Narcotics Cell of Mumbai कडून 50 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तर यासोबतच 5 ड्रग्स तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान नालासोपारा भागामध्ये 703 kg of MD drug जप्त करण्यात आली आहे. 1400 कोटींचा हा असून येथूनही 5 तस्कर अटकेत आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement