Worli Unit of Anti-Narcotics Cell of Mumbai कडून 50 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तर यासोबतच 5 ड्रग्स तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान नालासोपारा भागामध्ये 703 kg of MD drug जप्त करण्यात आली आहे. 1400 कोटींचा हा असून येथूनही 5 तस्कर अटकेत आहेत.
पहा ट्वीट
Maharashtra | Worli Unit of Anti-Narcotics Cell of Mumbai Police seized more than 50 kgs of MD drug and arrested five drug peddlers.
— ANI (@ANI) August 4, 2022
Anti Narcotics Cell of Mumbai Police seized 703 kg of MD drug from Nalasopara area. The seized drug consignment is worth around Rs 1400 crores. Five drug peddlers arrested: Datta Nalawade, DCP Anti-Narcotics Cell pic.twitter.com/gX4h6hYwbH
— ANI (@ANI) August 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)