Mira Road Crime: मीरा रोडमधून नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक, 1 कोटी पेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त
या तस्कराकडून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरारच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मीरा रोड परिसरातून एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. या तस्कराकडून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement