मुंबईतील सेंट जॉर्ज रोड येथून 38 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक, 34 लाख 50 हजारांचे हेरॉईन जप्त

मुंबईतील सेंट जॉर्ज रोड येथून 38 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 115 ग्रॅमचे 34 लाख 50 हजारांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

Represerntational Image (Photo credits: stevepb/Pixabay)

मुंबईतील सेंट जॉर्ज रोड येथून 38 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 115 ग्रॅमचे 34 लाख 50 हजारांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement