Dombivli Gangrape Case: डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 32 जणांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dr. Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांची म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक; 160 कोटींच्या गुंतवणूकीचे वारसांना 300 कोटी मिळणार
Mumbai Pocso Court: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 20 वर्षांसाठी सक्तमजुरीची शिक्षा; मुंंबईतील पोक्सो कोर्टाचा निर्णय
Pune Porsche Crash: पुणे पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईस जामीन; शिवानी अग्रवाल तुरुंगातून बाहेर
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना मोठा दिलासा; दिल्ली कोर्टाने नोटीस बजावण्यास दिला नकार
Advertisement
Advertisement
Advertisement