FYJC: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती, ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी
राजाच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चालून आली आहे. येत्या 28 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Advertisement
Advertisement
Advertisement