इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चालून आली आहे. येत्या 28 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ट्वीट-
इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चालून आली आहे.येत्या २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/ojqfMmOuun
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)