अण्णा हजारे पुण्यातील रुग्णालयात भरती, मुख्यमत्र्यांनकडून अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची चौकशी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांनी त्यांची विचारपुस करत ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

अण्णा हजारे (Photo Credits: IANS)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारें (Anna Hajare) यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे भरती करण्यात आलं आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांनी  त्यांची विचारपुस करत ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

Anna Hazare admitted to Pune hospital, CM inquires about Anna Hazare's health

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement