Anil Parab यांना Money Laundering Case प्रकरणी आज सलग दुसर्या दिवशी चौकशीसाठी ED चा समन्स
अनिल परब यांची काल 11 तास चौकशी केली आहे.
Anil Parab यांना Money Laundering Case प्रकरणी आज (22 जून) सलग दुसर्या दिवशी चौकशीसाठी ED चा समन्स देण्यात आला आहे. दापोलीच्या त्यांच्या रिसॉर्ट प्रकरणी चौकशी केली जात आहे. काल 11 तास त्यांची चौकशी झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement