ED ला यापूर्वीही सहकार्य केले आहे व यापुढेही करणार; अनिल देशमुख यांची माहिती

मनी लॉंडरिंग केस मध्ये सध्या ईडी कडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तपास आणि चौकशी सुरू आहे.

Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook)

ईडीकडून माजी गृह  मंत्री अनिल देशमुख यांना दोनदा समन्स बजावला होता. त्यांनी ऑफिसमध्ये जाणं टाळलं आहे पण आपण ईडीला सहकार्य करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आज त्याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement