Anil Deshmukh Arrested: अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयातून वैद्यकिय उपचारासाठी नेले जात असल्याची माहिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वैद्यकिय चाचणीसाठी ईडी कार्यालयातून नेले जात आहे.

Anil Deshmukh (Photo Credits-ANI)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वैद्यकिय चाचणीसाठी ईडी कार्यालयातून नेले जात आहे. तर देशमुख यांना भ्रष्टाचार आणि वसूलीच्या आरोपाखाली सोमवारी मध्यरात्री ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement