Neelam Gorhe On Kangana Ranaut: नीलम गोऱ्हे यांची कंगनाच्या वक्तव्यावर टीका, राष्ट्रपतींना करणार 'ही' विनंती

वक्तव्य केल्याने पुन्हा सगळीकडून कंगनावर टीका होत आहे. तसेच सोशल मीडियावरही तिला ट्रोल केलं जात आहे. कलाकरांनी आणि नेत्यांनी ही तिच्यावर निशाना साधुन टीका केली आहे.

Kangana & Nilam Gorhe (Photo Credit - Facebook)

कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. आता नुकतेच कंगनाने भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर ती भीक होती. भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केल्याने पुन्हा सगळीकडून कंगनावर टीका होत आहे. तसेच सोशल मीडियावरही तिला ट्रोल केलं जात आहे. कलाकरांनी आणि नेत्यांनी ही तिच्यावर निशाना साधुन टीका केली आहे.  शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी देखील कंगनावर टीका केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement