अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त मुंबईतील सिद्धिविनायकास आंब्यांची आरास करण्यात आली आहे. संकष्टी निमित्त भाविक मोठ्या प्रमाणावर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.
अंगारक संकष्टी चतुर्थी. मंगळवार दिनांक. १९/०४/२०२२ pic.twitter.com/n7wOfNNJzf
— Shri Siddhivinayak Temple (@SVTMumbai) April 18, 2022
ट्विट
🌺अंगारकी चतुर्थी🌺
निमित्त सजलेले बाप्पांचे नयनरम्य रूप !
सर्व गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.https://t.co/CW7TnaPDlB#dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth#dagdusheth #pune #maharashtra #devotional #hindu #angarkichaturthi #angarki2022 #angarki pic.twitter.com/7r6ptQnjoQ
— Shrimant Dagdusheth Ganpati (@DagdushethG) April 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)