कोकणवासियांसाठी खास असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आज 4 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. सकाळपासूनच भाविकांनी भराडी देवीच्या दर्शनाला रांग लावली आहे. अशात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे, आमदार दीपक केसरकर देखील उपस्थित होते.
पहा फोटोज
#सिंधुदुर्ग जिल्ह्यातील #मालवण तालुक्यातील #आंगणेवाडी येथील आई भराडी देवीच्या जत्रोत्सवास उपस्थित राहून आई भराडी देवी चे भक्तीभावाने दर्शन घेतले. pic.twitter.com/cAKCGXCIY2
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)