Andheri East constituency: शिवसेनेचे मुरजी पटेल अंधेरी मध्ये आघाडी वर
ऋतुजा या पतीच्या निधनानंतर पोटनिवडणूकीमधून आमदार झाल्या होत्या.
शिवसेनेचे मुरजी पटेल आघाडी वर असल्याचं सुरूवातीच्या चित्रामध्ये दिसून येत आहे. दरम्यान सध्याच्या आमदार ऋतुजा लटके या पिछाडीवर आहेत. ऋतुजा या पतीच्या निधनानंतर पोटनिवडणूकीमधून आमदार झाल्या होत्या. त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतरआता त्या पिछाडीवर दिसत आहेत. सध्याच्या कलांमध्ये राज्यात महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
शिवसेनेचे मुरजी पटेल आघाडी वर
In the Andheri East constituency incumbent Rutuja Latke trailing, Sena’s Murji Patel leading #MaharashtraElection2024 pic.twitter.com/rT1j5cXu0X
— Richa Pinto (@richapintoi) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

