Mumbai Crime: मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; 560 किलो सीबीएसचीचा साठा जप्त, दोघांना अटक
सलग चौथ्या दिवशी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करांवर कारवाई केली आहे.
क्राइम ब्रँच मुंबईच्या ANC पथकाने आंतरराज्य अमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेट प्रकरणात 576 किलो CBCS (कोडीन-आधारित कफ सिरप) औषध जप्त केले. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 20 जूनपर्यंत एएनसी कोठडी सुनावण्यात आली आहे. सलग चौथ्या दिवशी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करांवर कारवाई केली आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)