Amravati Violence: अमरावतीत चार दिवस संचारबंदी लागू, अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट सुविधा बंद राहणार असल्याची दिलीप वळसे पाटील यांची माहिती 

अमरावतीत बंदच्या दरम्यान निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे तेथे 4 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Dilip Walse Patil (Photo Credits-ANI)

अमरावतीत बंदच्या दरम्यान निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे तेथे 4 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचसोबत अफवा पसरु नये म्हणून इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now