Amol Kolhe यांनी 'बेळगाव' चा उल्लेख 'बेळगावी' केल्याने चूक सुधारत जाहीर केला माफीनामा; अनावधानाने चूक झाल्याचं स्पष्टीकरण

खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून बेळगाव चा उल्लेख अनावधानाने बेळगावी झाल्याचं सांगत माफी मागितली आहे.

Amol Kolhe | (Photo Credit: Instagram)

खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून बेळगाव चा उल्लेख अनावधानाने बेळगावी झाल्याने सीमावासीय नाराज झाले होते. पण आपण घाईत प्रतिक्रिया देताना अनावधानाने 'बेळगावी' असा उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. असेही त्यांनी एक ट्वीट करत जाहीर केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement