Amitabh Bachchan आणि  Anushka Sharma यांनी मुंबई ट्राफिक मधून मार्ग काढण्यासाठी आपल्या महागड्या गाड्या सोडून बाईकस्वारांकडून लिफ्ट घेत वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांना हीच गोष्ट महागात पडणार आहे. कारण ट्राफिक रूल्स  नुसार, आता दुचाकीवर मागे बसणार्‍यालाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे पण या दोघांनीही लिफ्ट घेताना ते टाळलं. त्यामुळे नियमानुसार आता त्यांनाही दंड भरावा लागणार आहे. Amitabh Bachchan Gets Stuck In Traffic: 'बिग बी' अमिताभ बच्चन ट्रॅफीकमध्ये अडकले, चाहत्याकडून लिफ्ट घेत शुटींगला पोहोचले .

पहा कलाकारांचे वायरल व्हिडिओज

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)