Amit Thackeray यांचा आज अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर मध्ये दौरा; सहकार्‍यांसोबत केला Mumbai Local ने प्रवास (View Pics)

मनसे नेते अमितसाहेब ठाकरे आज अंबरनाथ,बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये मनविसेच्या महासंपर्कअभियानासाठी आले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्कअभियानासाठी Amit Thackeray आज (22जुलै)  अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर मध्ये दौर्‍यावर आहेत. अमित ठाकरेंनी मुंबई बाहेर पडण्यासाठी लक्झरी गाड्या सोडून सहकार्‍यांसोबत  Mumbai Local ने प्रवास करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
अमित ठाकरेंचा रेल्वे प्रवास

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement