Ambani House Bomb Scare: API सचिन वाझे जबाब नोंदवण्यासाठी NIA कार्यालयात दाखल

API सचिन वाझे आज आपला जबाब नोंदवण्यासाठी NIA कार्यालयात दाखल झाले आहेत.

Sachin Vaze | (File Photo)

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली होती त्याचा तपास सध्या NIA करत आहे. यामध्ये API सचिन वाझे आज आपला जबाब नोंदवण्यासाठी NIA कार्यालयात दाखल झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement