पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा 7 फेब्रुवारीपासून पूर्ण दिवस उघडण्यास परवानगी - अजित पवार
पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारपासून पूर्ण दिवस उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व वर्गांसाठीच्या सर्व शाळा सोमवार, 7 फेब्रुवारीपासून पूर्ण दिवस (नियमित तास) उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement