Uddhav Thackeray Health Update: 'All is well' उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती बद्दल Aaditya Thackeray यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स!
उद्धव ठाकरे यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याच्या वृत्तानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे आज गिरगाव मधील Sir HN Reliance Hospital मध्ये रूटीन हेल्थ चेक अपसाठी दाखल झाले आहेत. याबाबत आता अधिकृत पणे आदित्य ठाकरेंनी माहिती दिली आहे. X वर पोस्ट करत त्यांनी 'आजची हेल्थ चेक अप आधीच ठरलेली होती. तुमच्या शुभेच्छांमुळे सारे ठीक आहे. आगामी कामांसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी ते सज्ज आहेत. All is Well' असं म्हटलं आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्स नुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी झाली आहे. Uddhav Thackeray Hospitalised in HN Reliance Hospital: उद्धव ठाकरे मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल; अँजिओग्राफी होण्याची शक्यता .
आदित्य ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचे हेल्थ अपडेट्स
This morning, Uddhav Thackeray ji did a pre planned detailed check up at the Sir HN Reliance Hospital.
With your best wishes, All is well, and he is fully ready to get to work and serve the people.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

